अभिनेत्री तेजश्री प्रधान काही दिवसांपूर्वी हिमाचल येथे ट्रेकला गेली होती. या ट्रेकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.